March 9, 2025 1:34 PM
‘कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेन’च्या ६९व्या सत्रात भारताचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार
न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उद्यापासून सुरू होणाऱ्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेनच्या ६९व्या सत्रात भारताचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालव...