डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फेब्रुवारी पासून कर्मचारी राज्य विमा अंतर्गत १५ लाख ४३ हजार नवीन कर्मचाऱ्यांनी नोंदणी

गेल्या फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी राज्य विमा अंतर्गत १५ लाख ४३ हजार नवीन कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानं आज ही माहिती प्रसिद्ध केली. यापैकी ७ लाख ३६ हजार कर्मचारी २५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातले आहेत. गेल्या फेब्रुवारीत २३ हजारहून अधिक नवीन आस्थापनं या योजनेअंतर्गत विमा कवचाच्या परिघात आणण्यात आली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा