April 25, 2025 1:15 PM
फेब्रुवारी पासून कर्मचारी राज्य विमा अंतर्गत १५ लाख ४३ हजार नवीन कर्मचाऱ्यांनी नोंदणी
गेल्या फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी राज्य विमा अंतर्गत १५ लाख ४३ हजार नवीन कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानं आज ही माहिती प्रसिद्ध केली. यापैकी ७ लाख ३६ हजार कर्म...