डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गावातून हेरॉईन आणि ड्रोन जप्त

सीमा सुरक्षा दलानं आज भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या गावातून हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा आणि ड्रोन जप्त केले. रत्तर चत्तर गावातल्या एका शेतात संशयास्पद स्थितीतला एक खोका जप्त करण्यात आला.

 

त्यात साडेआठ किलो वजनाची अंमली पदार्थाची ८ पाकिटं आढळली. तसंच या भागात एका ड्रोनच्या हालचाली टिपून  सीमा सुरक्षा दलानं हा ड्रोन पाडून ताब्यात घेतला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा