डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 15, 2025 8:54 PM | WAVES 2025

printer

WAVES 2025 : बंगळुरात ॲनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा

क्रिएट इन इंडिया अंतर्गत होणाऱ्या वेव्हजचा भाग म्हणून निमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा आज बंगळुरू झाली. यात जपानी शैलीतलं निमेशन, कॉमिक्स, वेबटून्स, कॉश्चूम परफॉर्मन्स आणि व्हॉईस क्टिंग असे पाच प्रकार होते. या स्पर्धेत १२१हून अधिक स्पर्धकांनी पात्रता फेरीसाठी नोंदणी केली आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या स्पर्धकांना मुंबईत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेतल्या विजेत्यांना टोकियो इथे होणाऱ्या निमे जपान २०२६ या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा