डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 27, 2025 10:17 AM | WAVES 2025

printer

मुंबईत १ ते ४ दरम्यान ‘वेव्हज’ परिषदेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्ज या शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत करण्यात आलं आहे. यामध्ये देशाचा कथाकथनाचा वारसा आणि जागतिक प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात त्याच्या वाढत्या प्रभावाचं प्रदर्शन घडवण्यात येणार आहे. संमेलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रुती, कृती आणि दृष्टी या पद्धती पर्यटकांना भारतीय कथापरंपरेचा परिचय करून देतील. कला टू कोड या संकल्पनेवर आधारित वसुधैव कुटुंबकम कार्यक्रमात देशाची कलात्मक परंपरा, दीर्घकाळापासूनची सर्जनशीलता, सौहार्द आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचा दीपस्तंभ आहे या संकल्पनेवर भर असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.