April 15, 2025 2:52 PM
पंढरपूर ते लंडन अशा विठुरायाच्या दिंडीचं लंडनच्या दिशेने प्रस्थान
महाराष्ट्रातल्या संतांनी समाजाला दिलेला संदेश जगात सर्वदूर पोहोचावा, या उद्देशानं पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काल रवाना झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात...