June 13, 2025 10:32 AM
रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा पुर्ण
रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्दबंदींची सुटका करण्याचा दुसरा टप्पा काल पुर्ण झाला. यामध्ये आजारी असलेले बंदी, युध्दामुळे गंभीर जखमी झालेल्या सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. युक्रेन...