April 1, 2025 2:12 PM
भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून निवृत्त
भारतीय महिला हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर केली आहे. वंदनाने आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये केली होती. तेव्हाप...