March 4, 2025 3:01 PM
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर पती-पत्नी दोघांचीही नावं लागणार
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर यापुढे पती-पत्नी दोघांच्या नावाची नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये सुरक्षितते...