March 24, 2025 6:50 PM
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘जागतिक क्षयरोग विरोधी दिन’ साजरा
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली. त्या व्यतिरिक्त क...