May 19, 2025 3:07 PM
विजय शहा याच्या एफआयआर चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्याविरोधातल्या एफआयआरची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन वरिष्ठ सदस्यांचं विशेष तपास ...