April 8, 2025 3:38 PM
वसईमध्ये अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक
वसईमध्ये वालीव इथे ११ कोटी ५८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून वालीव इथ...