June 27, 2025 9:55 AM
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावे...