June 5, 2025 9:38 AM
प्रधानमंत्री उद्या कटरा इथं रेल्वे सेवेचं उद्घाटन करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कटरा इथं बहुप्रतीक्षित रेल्वे सेवांचं उद्घाटन करणार आहेत. वैष्णो देवी बेस कॅंपपासून बारामुल्लापर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे जम्मू ते श...