March 16, 2025 8:05 PM
अमेरिकेत झालेल्या वादळामुळे ३४ जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या आग्नेय भागात झालेल्या वादळामुळं किमान ३४ जणांचा मृत्यू झाला असून घरं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वादळाचा फटका अनेक राज्यांना बसला आहे. मिशिगन, मिसुरी, इलिन...