June 9, 2025 1:44 PM
मोदी सरकारने प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसादाला महत्त्व दिलं – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्री...