June 10, 2025 1:11 PM
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात भारतानं विकास आणि सुशासन अनुभवलं – केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आ...