July 7, 2025 8:16 PM
इराणमधे गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूमुळे १२ तुर्की सैनिकांचा मृत्यू
इराणमधे एका गुहेत शोधकार्य करताना मिथेन वायूच्या संपर्कात आल्यामुळे बारा तुर्की सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. २०२२मध्ये इराकमध्ये कुर्...