January 3, 2025 3:01 PM January 3, 2025 3:01 PM

views 5

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे.   सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या. शैक्षणिक, सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात काढले आह...

November 28, 2024 3:21 PM November 28, 2024 3:21 PM

views 8

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त आदरांजली

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोतिबा फुले यांना आदरांजली वाहणारे संदेश समाजमाध्यमावर लिहीले आहेत.   जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार - कार्यावर आधारित विविध कार्यक्रम विविध संस्था संघटनांतर्फे राज्यात सर्वत्र होत आहेत.