June 9, 2025 3:33 PM
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेगाडीतून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू, ९ जखमी
मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्या...