February 2, 2025 1:47 PM
बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत डी गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आमने सामने
नेदरलँड्स इथे सुरु असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोम्मराजू गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम सामना त्या दोघा...