January 19, 2025 6:15 PM
मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन
टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज ६५ हजार स्पर्धकांसह उत्साहात झाली. एलीट स्पर्धेचा प्रारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून केला. यावेळी चॅम्पियन विथ डिसे...