April 7, 2025 9:07 AM
राज्यात ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन
राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार, ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. एकूण २०० पैकी १८९ कारखान्यांची धुराडी ऊस संपल्यानं बंद झाली असून, सध्या केवळ ११ साखर कारखान्...