May 28, 2025 1:33 PM
परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश
परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकन दुतावास आणि काऊन्सलर कार्यालयांना सांगितलं आह...