September 17, 2024 5:32 PM

views 53

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये NPPचे नेते अनुरा कुमार दिसनायके यांनी आघाडी मिळवली असली, तरी दिसनायके आणि SLPPचे नेते नमल राजपक्षे यांच्यात ५० टक्के मते मिळवण्याची चढाओढ कायम असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एनपीपीला केवळ ३ टक्के मते मिळाली होती.  या निवडणुकीसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत, यात एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही.  निवडणुकीच्या रणधुमाळीतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं श्रीलंक...