June 3, 2025 2:42 PM
सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी
भारतातील सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे, असं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला कलाटणी द...