June 4, 2025 10:59 AM
सिक्कीममध्ये लाचेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन
सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं रस्ते संपर्क तुटल्यानं, अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायु...