June 5, 2025 1:43 PM
सिक्कीममधे भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या ६३ पर्यटकांची सुखरूप सुटका
सिक्कीमच्या उत्तर भागात भूस्खलनामुळे अडकून पडलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचं तसंच स्थानिकांना मदत पोहचवण्याचं काम आज आज सकाळी पुन्हा सुरु झालं. पाऊस थांबलयानंतर आज सकाळी पाक्योंग विम...