May 14, 2025 7:49 PM
मनसेच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला आपल्या पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद असून भविष्यातही राहील ...