March 1, 2025 7:02 PM
सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी स्वीकारला
सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार तुहिन कांत पांडे यांनी आज मुंबईत स्वीकारला. देशाच्या नागरिकांचा, संसदेचा, सरकारचा, गुंतवणूकदारांचा आणि या क्षेत्राचा सेबीवर विश्वास आहे, असं ते यावेळी माध्...