January 3, 2026 3:07 PM

views 1.2K

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  सावित्रीबाई फुले यांनी सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. समता, न्याय आणि करुणा या मूल्यांप्रती त्यांची अतूट बांधिलकी होती, समाजातल्या वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेलं  कार्य प्रेरणादायी आहे, असं प्...

January 3, 2025 7:33 PM

views 40

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १० एकर जमीन अधिग्रहित

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी १० एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी आणखी पाच वर्षांनी साजरी होणार आहे. त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजे...