June 20, 2025 2:22 PM
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाच्या परिवहन मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सौदी अरेबियाचे परिवहन मंत्री सलेह अल जास्सर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल उभयपक्षी हिताच्य...