May 19, 2025 2:59 PM
उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले पाहिजेत – सर्वोच्च न्यायालय
उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहीजेत असा निवाडा सर्वेच्च न्यायालयाने आज दिला. न्यायाधीश...