डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 24, 2025 6:41 PM

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलैला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड इथल्या न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग नाही असा युक्तीवाद त्याच्या वकिल...

May 19, 2025 7:01 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जूनला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी विष्णु चाटे यानं दाखल केलेला डीस्चार्ज अर्ज आज मागे घेतला. तसंच तक्रारदार शिवराज देशमुख, सुनील शिंदे आणि शिवाजी थोप...

March 4, 2025 7:33 PM

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्...

March 4, 2025 2:57 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती श...

February 26, 2025 8:38 PM

बीड सरपंचांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, विधीज्ञ बाळासाहेब को...

January 22, 2025 7:44 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्याती मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन...

January 15, 2025 6:47 PM

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना ...

January 10, 2025 7:07 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोग स्वतंत्रपणे चौकशी करणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे.   संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माण...

January 10, 2025 3:40 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगाकडून गुन्हा दाखल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे. संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकी...

January 9, 2025 7:06 PM

वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

बीड जिल्ह्यातल्या सरपंच हत्याप्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. कराडला मनी ल...