June 1, 2025 1:45 PM
रशियात रेल्वे अपघातात सात जणांचा मृत्यू
रशियात झालेल्या एका रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. अपघातग्रस्त रेल्वे गाडी मॉस्कोहून क्लिमोवकडे जात असताना वायगोनिचस्की इथं ती रुळावरून घसरली. ब...