May 5, 2025 1:21 PM
जनुकीय तंत्रज्ञानाने तांदळाचे वाण विकसित करणारा भारत ठरला पहिला देश
जनुकीय तंत्रज्ञानानेतांदळाचे वाण विकसित करणारा पहिला देश हा मान भारताने पटकावला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या भारतीय जिनोम संवर्धित तांदळाच्या दोन वाणांच...