March 10, 2025 8:30 PM
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या 10-12 वर्षांपासून काँग्रेस पक्षाब...