June 11, 2025 1:34 PM
राजस्थानमध्ये रस्ते अपघातात वधू – वरासह ५ जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये जयपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर एक कंटेनर आणि कार याच्यात समोरासमोर टक्कर ...