July 1, 2025 9:27 AM
जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल- IMD
जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल आणि दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून जास्त असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशातील...