May 6, 2025 3:36 PM
UPI क्यूआर कोडने नोंदवली ९१.५० टक्क्यांची वाढ
यूपीआय क्यूआर कोडने २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ९१.५० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यूपीआय क्यूआर कोडमध्ये वाढ झाल्यानं क्रेडिट कार्ड व्यवहारांचा विकासदर...