May 5, 2025 8:17 PM
हरियाणाला एक थेंबही जास्त पाणी नाही, पंजाब सरकारचा निर्णय
हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी देणार नाही असा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. पंजाब विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात हा निर्णय झाला. सध्या पंजाबने चार हजार क्यु...