May 3, 2025 1:03 PM
राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली
ब्रिटनचे माजी राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीबीसी ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ब्रिटिश राजघराण्याचा सक्रिय...