February 10, 2025 8:25 PM
राज्यसभा : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत १० कोटी एलपीजी जोडण्या
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाभार्थ्यांना १० कोटी एलपीजी जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोप...