May 3, 2025 12:41 PM
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार
५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी या वर्षीच्या ३१ जुलैपर्यंत इच्छूक आपले अर्ज दाखल करू शकतात. शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस...