August 16, 2024 8:42 PM
बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण देण्याची महम्मद युनूस यांची प्रधानमंत्री मोदी यांना ग्वाही
बांगलादेशातल्या हिंदू आणि सर्व अल्पसंख्य़ांकांना संरक्षण दिलं जाईल, अशी ग्वाही बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांनी दिली आहे. त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र ...