September 23, 2024 6:47 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७९ व्या सत्रादरम्यान नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली, कुवेत...