December 29, 2024 1:55 PM
10
मनोरंजन आणि आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीचा प्रधानमंत्र्यांनी केला गौरव
भारताच्या पारंपरिक कलांपासून आयुर्वेदापर्यंत आणि भाषांपासून संगीतापर्यंत असंख्य गोष्टींनी संपूर्ण जगाला व्यापलं आहे प्रधानमंत्री म्हणाले. जगभरात भारतीय संस्कृतीची छाप कशी उमटली आहे, याविषयीची देशो देशीची उदाहरणंही त्यांनी आजच्या मन की बात मधून श्रोत्यांसमोर मांडली. हिवाळ्याच्या मोसमात देशभरात खेळ आणि तंदुरुस्ती विषयक राबवल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक या अभिनव स्पर्धेची माहिती देताना ते म्हणाले की या स्पर्धा म्हणजे विकास आणि खेळाचा स...