May 3, 2025 8:08 PM
पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेश बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेल्या कठोर धोरणाचा भाग म्हणून विविध पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत पाकिस्तानकडून आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांना भारताच्...