May 3, 2025 6:53 PM
नेटफ्लिक्सनं केली २ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल – टेड सॅरंडोस
आपल्या भारतीय निर्मितीतून नेटफ्लिक्सनं २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आर्थिक उलाढाल केल्याचं नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॅरंडोस यांनी सांगितलं आहे. ते आज वेव्ह्ज परिषदेच्य...